मुंबई तक कोठडी मिळविण्यासाठी कोर्टासमोर हजर केलेल्या आर्यन खानने काही माहिती दिली आहे. त्याच्यानुसार त्या क्रुझवर त्याला कोणी प्रतिकने बोलवलं होतं. त्यामुळे तो त्या क्रुझवर गेला होता. या प्रतिकबाबात आर्यनने कोर्टात काय माहिती दिलीय ते हे या व्हिडीओमधून जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
