मुंबई तक बिबवेवाडी परीसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन कबड्डीपटू तरुणीची तिच्याच नात्यातल्या एका तरुणाने हत्या केली. कबड्डीची प्रॅक्टीस करायला गेलेल्या तरुणीला खेळताना बोलावून तरुणाने हत्या केली. तीन महिन्यांपूर्वी असा प्रकार झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
