Pune Lok Sabha Bypoll Election: पोटनिवडणूक कधी किती कालावधीत घ्यावी लागते?

मुंबई तक

29 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:57 AM)

Pune Lok Sabha Bypoll Election uddhav thackeray eknath shinde devendra fadnavis girish bapat sharad pawar

follow google news

2024 च्या लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी वेळ राहिलाय. पण, महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची… दिवंगत गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जातीये. सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभराचा वेळ असला तरी कायद्याच्या दृष्टीने पुण्याची पोटनिवडणूक घेणं निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे, त्यामुळे पोटनिवडणूक लागू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय. पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला कोण कोणती गणितं बघावी लागणार, हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात…

    follow whatsapp