radhakrishna vikhe patil lost election of ganesh sugar industry
विखे पिता पुत्रांचा दारुन पराभव, होम ग्राऊंडवरच झाले धोबीपछाड
गणेश सहकारी साखर कारखान्यावर बाळासाहेब थोरात आणि कोल्हे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. विखे पाटील यांच्या होपपिचवर त्यांना धोबीपछाड करण्यात आलं आहे.