Rahul Narvekar Interview: सुप्रीम कोर्ट निकालानंतर अपात्रतेवर किती दिवसात निर्णय? | Rajdeep Sardesai

मुंबई तक

12 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:58 AM)

Rahul Narvekar Interview with Rajdeep Sardesai on supreme court shiv sena result

Google CTA

राहुल नार्वेकर Exclusive : सुप्रीम कोर्ट निकालानंतर अपात्रतेवर किती दिवसात निर्णय? उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर विधानसभाध्यक्ष काय म्हणाले? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार (Shinde Govt) हे कायम ठेवलं. पण याचसोबत आमदार अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष (Speaker of Assembly) घेतील असं म्हणत व्हीप (Whip) आणि राजकीय पक्ष नेमकं कोण हे देखील त्यांनाच ठरवावं लागेल असं म्हटलं आहे. कोर्टाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाकडून असा दावा केला जातोय की, खरा व्हीप हा आमचाच आहे. त्यामुळे खरा व्हीप कोण याबाबत आता नवा गुंता तयार झाला आहे.

Rahul Narvekar Interview with Rajdeep Sardesai on supreme court shiv sena result