Rahul Narvekar : शिवसेना कोणाची, हे विधानसभा अध्यक्ष कसं ठरवणार? | Uddhav Thackeray | Eknath Shinde

मुंबई तक

16 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:05 AM)

Rahul Narvekar on Supreme Court Shiv Sena assembly speaker

Google CTA

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठाने गुरुवारी (11 मे) उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या विविध याचिका 7 जणांच्या घटनापीठाकडे पाठवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वर्षभरापासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ काही काळासाठी थांबली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांवर भाष्य करताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, त्यामुळे त्यांचे सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडनहून आल्यावर सविस्तर उत्तर दिलं.

Rahul Narvekar on Supreme Court Shiv Sena assembly speaker