नार्वेकरांची सेंट जॉर्ज रुग्णालयाला अचानक भेट, डॉक्टरांवर का संतापले?

मुंबई तक

19 Oct 2023 (अपडेटेड: 20 Oct 2023, 07:43 AM)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात असुविधा असल्याने नार्वेकर डॉक्टरांवर चांगलेच भडकले.

Google CTA

नार्वेकरांची सेंट जॉर्ज रुग्णालयाला अचानक भेट, डॉक्टरांवर का संतापले?