राज ठाकरेंनी भाषणात अजित पवारांची मिमिक्री करताच कार्यकर्ते लोटपोट

मनसेचा निर्धार मेळावा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवारांची चांगलीच मिमिक्री केली.

मुंबई तक

• 10:54 AM • 16 Aug 2023

follow google news

राज ठाकरेंनी भाषणात अजित पवारांची मिमिक्री करताच कार्यकर्ते लोटपोट 

    follow whatsapp