‘Uddhav Thackeray म्हणाले लढत राहा,मी तुझ्या पाठीशी आहे’, ACB चौकशीवर Rajan Salvi यांची प्रतिक्रिया

‘Uddhav Thackeray म्हणाले लढत राहा,मी तुझ्या पाठीशी आहे’, ACB चौकशीवर Rajan Salvi यांची प्रतिक्रिया

मुंबई तक

24 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:26 PM)

follow google news

#rajansalvi #UddhavThackeray #ACB #EknathShinde

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी सुरु आहे. आज त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांसह एसीबी चौकशीला बोलावलं आहे. याबाबत त्यांनी विधानभवन परिसरात प्रतिक्रिया दिली आहे. 

rajan salvi reaction on acb enquiry

    follow whatsapp