राजू नवघरे अजित पवारांच्या बाजूने? हिंगोलीत महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याने नव्या चर्चा

मुंबई तक

• 03:22 PM • 14 Jan 2024

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नव्हती. हिंगोलीतील महायुतीच्या मेळाव्याला ते उपस्थित राहिल्याने आता नव्या चर्चा रंगल्या आहेत.

Google CTA

नवघरे अजित पवारांच्या बाजूने? हिंगोलीत महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याने नव्या चर्चा