Rajya Sabha Election : हितेंद्र ठाकूर यांनी प्रफुल्ल पटेलांसह दरेकरांची घेतली भेट

मुंबई तक

10 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)

हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल आणि भाजपच्या प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीच्या आधी हितेंद्र ठाकूर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Google CTA