Devendra Fadnavis यांच्यासमोरचं रंगलं मानापमान नाट्य, Ram Shinde यांना दिली खास खुर्ची | Ahmadnagar

Ram Shinde `VS radhakrishn vikhe patil Devendra Fadnavis Ahmadnagar news

मुंबई तक

26 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:54 AM)

follow google news

ही दृश्यं आहेत, अहमदनगरची. नगरच्या राजकारणातली भाजपची मातब्बर नेतेमंडळी देवेंद्र फडणवीसांसोबत दिसत आहेत. पण या दृश्यांमध्ये भाजपमधले टोकाचे मतभेदही चव्हाट्यावर आलेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यक्रमात आमदार राम शिंदेंसाठी खुर्चीच नाही. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात आल्यावर शिंदे आल्या पावली माघारी निघाले. चाणाक्ष नजर असलेल्या फडणवीसांना हीच गोष्ट लक्षात आली. आणि त्यांनी सुत्रं फिरवली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. या व्हिडिओमध्ये नेमकं घडलं आणि फडणवीसांनी कशी सूत्रं फिरवली, तेच आपण बघणार आहोत.

Ram Shinde VS radhakrishn vikhe patil Devendra Fadnavis Ahmadnagar news

    follow whatsapp