राणेंनी वापरले आक्षेपार्ह शब्द, पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काय केलं?

मुंबई तक

• 12:27 PM • 06 Sep 2023

पुण्यातील पुणेश्वर मंदिरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नितेश राणे यांनी मोर्चा काढला होता. त्यात पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरले.

Google CTA

राणेंनी वापरले आक्षेपार्ह शब्द, पुणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काय केलं?