mumbaitak
खदानात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आठवले गेले आणि…
डोंबिवलीतील संदप गावातील खदानमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला, दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी आठवलेंसमोर पिडित कुटुंबियांनी दुख मांडलं.
ADVERTISEMENT
मुंबई तक
19 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:01 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
