रोहित पवार यांचं नरेश मस्केला उत्तर, म्हणाले, ‘पवार कुटुंबिय विरोधकांना कधी समजलंच नाही…’

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:39 PM)

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार हेच फोन करत असल्याचा आरोप करत नरेश मस्के केला होता. रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केलाय

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीदरम्यान रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार हेच फोन करत असल्याचा आरोप करत नरेश मस्के यांनी एकच खळबळ उडवून दिली असताना रोहित पवार यांनी मात्र त्यांच्यावर पलटवार केलाय

Rohit Pawar on naresh mhaske statement about ajit pawar and mca

    follow whatsapp