रोहित पवारांच्या वडिलांनी नाकारला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

मुंबई तक

02 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:02 PM)

रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नाकारला आहे.

follow google news
mumbaitak
    follow whatsapp