rupali chakankar wish to contest from khadakwasla conciutueny
रुपाली चाकणकरांना आमदारकीचे वेध! खडकवासल्याच्या जागेवर केला दावा
राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.