Rupali Patil यांच्याकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी
रुपाली पाटील या मनसेच्या फायरब्रँड नेत्या समजल्या जायच्या. अनेक आंदोलने हा चर्चेचा विषय, नगरसेवक असो वा नसो सरकारला जाब विचारणारी डॅशिंग महिला म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं, इतकंच नाही, तर राज ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत त्यांचं नाव होतं. आता हे सगळं झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
ADVERTISEMENT
मुंबई तक
01 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
