साईबाबांवरील टीकेवरुन जितेंद्र आव्हाडांनी बागेश्वर बाबांची लायकी काढली

ठाण्यातील साई मंदिरात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाडांनी बागेश्वर बाबांवर कडाडून टीका केली.

मुंबई तक

07 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:55 PM)

follow google news

साईबाबांवरील टीकेवरुन जितेंद्र आव्हाडांनी बागेश्वर बाबांची लायकी काढली

Jitendra Awhad angrey on bageshwar baba statement on sai baba

    follow whatsapp