Jayant Patil यांच्या Sangliमध्ये Uddhav Thackeray यांचा मविआत करेक्ट कार्यक्रम| Sangli Bazar Samiti

Sangli Bazar Samiti election, mva, Jayant Patil, Uddhav Thackeray ,

मुंबई तक

21 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:49 AM)

follow google news

जयंत पाटलांच्या सांगलीत ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम झालाय. आपली फसवणूक झाल्याचा आरोप करत ठाकरे गटानंही निषेध म्हणून तडकाफडकी मोठं पाऊल टाकलं. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आपल्याला शिवसेनेचाही पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे सांगलीतलं महाविकास आघाडीचं राजकारण मोठं गमतीशीर आणि इंटरेस्टिग मोडवर आलंय. बाजार समितीच्या निवडणुकीतल्या पॅनेल निर्मितीचं राजकारण काय आणि जयंतरावांच्या सांगलीत ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम का झाला, तसंच भाजपविरोधात जयंतराव आणि वसंतदादा गट एकत्र येण्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Sangli Bazar Samiti election update mva Jayant Patil Uddhav Thackeray 

    follow whatsapp