Sanjay Raut यांनी परळीमध्ये पकंजा मुंडे यांना काय सल्ला दिला?

Sanjay raut devendra fadnavis pankaja munde uddhav thackeray eknath shinde

मुंबई तक

20 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:09 AM)

follow google news

खासदार संजय राऊत यांनी परळीत गोपीनाथ गडाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. याबरोबरच पकंजा मुंडे यांनी देखील सल्ला दिला. यावेळी राऊतांसोबत सुषमा अंधारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    follow whatsapp