Uddhav Thackeray यांचं मविआत एक पाऊल मागे? Sanjay Raut MVA जागावाटपाबद्दल काय म्हणाले?|Shiv Sena UBT

मुंबई तक

22 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:10 AM)

Sanjay Raut on MVA lok sabha seat sharing Shiv Sena UBT

Google CTA

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण, असा नवा वाद निर्माण झाला. जागावाटपाची चर्चा सुरू झालेली असतानाच या वादाला तोंड फूटलंय. त्याआधी संजय राऊतांनी लोकसभेच्या १९ जागांवर दावा केला होता. पण आता ठाकरे गट एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. राऊतांच्या ताज्या प्रतिक्रियेवरून तसे अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत नेमकं काय म्हणाले आणि त्याचा अर्थ काय हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Sanjay Raut on MVA lok sabha seat sharing Shiv Sena UBT