मुंबई तक लष्कराच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे. लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या झालेल्या मृत्यूमुले देशांतल्या नागरीकांच्या मनात घातपाताची शंका आहे असं वक्तव्य शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
