Santosh Bangar आणि ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांच्यात जुंपली

मुंबई तक

20 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:09 AM)

Santosh bangar ayodhya paul patil Eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray

Google CTA

आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. यावर अयोध्या पौळने बांगरांना चॅलेंज केलंय. मर्द असाल तर मला इजा करून दाखवा असं पौळ यांनी म्हटलं आहे.