सतेज पाटलांचा पराभव करणारे महादेव महाडिक नेमके कोण आहेत?

मुंबई तक

26 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:56 AM)

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांचा महादेवराव महाडिक यांनी पराभव केला. महादेवराव महाडिक नेमके कोण आहेत हे समजावून घेऊयात.

Google CTA

सतेज पाटलांचा पराभव करणारे महादेव महाडिक नेमके कोण आहेत? 

who is mahadev mahadik who won the chatrapati rajaram sugar election