Satyajeet Tambe vs Congress : एबी फॉर्मवरुन वाद; कुणाची बाजू खरी?

मुंबई तक

06 Feb 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

Satyajeet Tambe vs Congress : सत्यजीत तांबे अनेक ट्विस्टनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, सत्यजीत तांबेंच्या आरोपानंतर हे एबी फॉर्मचं गौडबंगाल नेमकं काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काँग्रेसनं सत्यजीत तांबेंना खरंच चुकीचे एबी फॉर्म दिले का? तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि सचिन गुंजाळ यांच्यातील व्हॉट्सअपचा वाद का पेटला? एबी फॉर्मनं […]

Google CTA

Satyajeet Tambe vs Congress :

सत्यजीत तांबे अनेक ट्विस्टनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, सत्यजीत तांबेंच्या आरोपानंतर हे एबी फॉर्मचं गौडबंगाल नेमकं काय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. काँग्रेसनं सत्यजीत तांबेंना खरंच चुकीचे एबी फॉर्म दिले का? तांबेंच्या आरोपानंतर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि सचिन गुंजाळ यांच्यातील व्हॉट्सअपचा वाद का पेटला? एबी फॉर्मनं काँग्रेसमधील अंतर्गत वाद कसा चव्हाट्यावर आला? (Satyajeet Tambe Targets Maharashtra congress president nana patole)