महाराष्ट्राला ओबीसींचे राजकीय आरक्षण का मिळाले नाही?
मध्य प्रदेशला OBC चे राजकीय आरक्षण मिळाले, मात्र महाराष्ट्राला ते आरक्षण मिळाले नाही, आरक्षणाशिवाय अनेक निवडणुका होणार आहेत, या सगळ्यावर सुप्रिम कोर्टात याचिका करणारे विजय दळवी यांच्याशी बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांनी.
ADVERTISEMENT
मुंबई तक
25 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
