शहाजीबापू पाटील अयोध्येला का गेले नाहीत? हे आहे कारण

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:57 PM)

सांगोलामध्ये ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन अध्यक्ष असल्याने आपण अयोध्येला गेलो नाही, असं शहाजीबापूंनी म्हटलंय

Google CTA

सांगोलामध्ये ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलन अध्यक्ष असल्याने आपण अयोध्येला गेलो नाही, असं शहाजीबापूंनी म्हटलंय

 Shahaji Bapu Patil ayodhya tour eknath shinde shivsena maharashtra sangola politics