NCB च्या कारवाईनंतर शाहरुख, अनन्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा काय?

मुंबई तक

21 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:34 PM)

एनसीबीचे पथक आज अभिनेता शाहरुख खानच्या घरी पोहोचले. अधिकाऱ्यांनी ‘मन्नत’वर झाडाझडती घेऊन परतीचा मार्ग धरला. दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सना उधाण..

Google CTA