शरद पवार की अजित पवार? राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार?

मुंबई तक

• 11:23 AM • 26 Dec 2023

Sharad Pawar or Ajit Pawar? Who will get NCP’s party and symbol?

Google CTA

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडाची तुलना शरद पवार यांच्या 1978 सालच्या बंडाशी केली, त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय. अशातच माजीमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अजित पवार तुरुंगात खडे फोडतील, असं वक्तव्य शालिनीताईंनी केलं आहे. 

Sharad Pawar or Ajit Pawar? Who will get NCP's party and symbol?