Sharad Pawar आपला निर्णय मागे घेतील का? ‘त्या’ विधानाचा अर्थ काय? | Jayant Patil | Ajit Pawar | NCP

Sharad Pawar will withdraw his decision to quit the post of NCP president, two reasons

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:14 AM)

follow google news

शरद पवारांनी २४ तासांतच नवा गुगली टाकलाय. त्यामुळेच पवार भाकरी उलटी फिरवणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. पवारांसाठी आणि राष्ट्रवादीचं भवितव्य ठरवण्यासाठी ५ मे ही महत्त्वाची तारीख आहे. पण त्याआधीच पवारांचं हे विधान समोर आल्यानं मोठा ट्विस्ट आलाय. पवार नेमकं काय म्हणाले, आणि त्याचा अर्थ काय आणि पवार कोणत्या परिस्थितीत भाकरी उलटी फिरवू शकतात, म्हणजेच निर्णय मागे घेऊ शकतात, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Sharad Pawar will withdraw his decision to quit the post of NCP president, two reasons

    follow whatsapp