शिवसेना आमदाराने भाजप ची स्तुती करत पक्षाला दिला घरचा आहेर आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक शिवसेना आमदाराने पक्षाला घरचा आहेर दिला. हा आहेर पक्षाच्या जीव्हारी लागणारा असल्याचं का बोललं जातंय? परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, एका प्रकरणात अण्टी करप्शन ब्युरोकडचा तपास आणि CID कडे को सोपवला? ओमिक्रॉनची नवीन भावंड आढळली आहेत. गिरीष महाजन यांच्या अडचणीत वाढ आणि महाजन खडसे आरोप प्रत्यारोप घसरले. कोरोना रुग्ण मुंबईत घटले पुण्यात वाढले. […]

मुंबई तक

10 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

follow google news

मुंबई तक शिवसेना आमदाराने पक्षाला घरचा आहेर दिला. हा आहेर पक्षाच्या जीव्हारी लागणारा असल्याचं का बोललं जातंय? परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, एका प्रकरणात अण्टी करप्शन ब्युरोकडचा तपास आणि CID कडे को सोपवला? ओमिक्रॉनची नवीन भावंड आढळली आहेत. गिरीष महाजन यांच्या अडचणीत वाढ आणि महाजन खडसे आरोप प्रत्यारोप घसरले. कोरोना रुग्ण मुंबईत घटले पुण्यात वाढले. पण चिंता अजूनही कायम.

    follow whatsapp