Osmanabad : संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी निंबाळकर-पाटलांमध्ये मिठाचा खडा

उस्मानाबाद : शिवसेना (UBT) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार पीक विमा कंपनीचे एजंट असून ते दलाल असल्याचा आरोप ओमराजे यांनी केला आहे. तसंच आमदार राणा यांनी कागदपत्रे घेऊन येऊन यावे आणि दूध का दूध पाणी का पाणी करू असं म्हणतं खुल्या चर्चेचही आव्हान […]

मुंबई तक

16 Jan 2023 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:56 PM)

follow google news

उस्मानाबाद : शिवसेना (UBT) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार पीक विमा कंपनीचे एजंट असून ते दलाल असल्याचा आरोप ओमराजे यांनी केला आहे. तसंच आमदार राणा यांनी कागदपत्रे घेऊन येऊन यावे आणि दूध का दूध पाणी का पाणी करू असं म्हणतं खुल्या चर्चेचही आव्हान त्यांनी दिलं

    follow whatsapp