ADVERTISEMENT
ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क 55 हजार रुपये मोजलेत.हो अगदी खरंय.माढा तालुक्यातील केवड गावातील हा प्रकार असुन भगवान लटके हे बोलीचे मानकरी ठरलेत.
solapur kevad yatra madha lilav for orchestra latest marathi news
ADVERTISEMENT
