धानोरकरांवरील ‘त्या’ गाण्याने उपस्थितांचं मन पिळवून टाकलं

मुंबई तक

31 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:58 AM)

बाळू धानोरकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर एक सारख्या त्यांच्या पार्थिवाला न्याहाळत होत्या.

Google CTA

धानोरकरांवरील ‘त्या’ गाण्याने उपस्थितांचं मन पिळवून टाकलं