मोदींची पवारांवर टीका, सुळेंचं सडेतोड उत्तर

मुंबई तक

• 10:47 AM • 27 Oct 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीमध्ये भाषण करत असताना शरद पवारांवर टीका केली. त्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे.

Google CTA

मोदींची पवारांवर टीका, सुळेंचं सडेतोड उत्तर