बारामतीत सांस्कृतिक कार्यक्रम, सुप्रिया सुळेंनी गायलं गाणं

बारामतीतील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमात गाणं गाण्याचा मोह सुळेंना आवरला नाही. यावेळी सुप्रिया सुळेंनी गाणं गायलं.

मुंबई तक

• 09:37 AM • 25 Sep 2023

follow google news

बारामतीत सांस्कृतिक कार्यक्रम, सुप्रिया सुळेंनी गायलं गाणं