तोहिद खान हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी कुटुंबीयांची घेतली भेट, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

11 Jun 2026 (अपडेटेड: 11 Jun 2026, 06:11 PM)

Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती परळीत झालीये. दारूच्या नशेत दोन मित्रांनी आपल्याच मित्राला अत्यंत क्रूरपणे संपवलं. परळीतल्या या तोहिद खान हत्या प्रकरणाने बीडमधील गुंडाराज पुन्हा एकदा सर्वांसमोर आलाय. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे आमदार सुरेश धस परळीत पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. 

Google CTA

Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती परळीत झालीये. दारूच्या नशेत दोन मित्रांनी आपल्याच मित्राला अत्यंत क्रूरपणे संपवलं. परळीतल्या या तोहिद खान हत्या प्रकरणाने बीडमधील गुंडाराज पुन्हा एकदा सर्वांसमोर आलंय. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परळीत जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. 

या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. बीड पोलिसांवर मोठा खळबळजनक आरोप करत सुरेश धस यांनी केलेल्या काही विधानामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अशातच या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी करण्यासाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. पोलीस आणि अन्य पक्षांनी लक्ष घालत एकत्र काम करून शक्य तितक्या लवकर न्यायाचा निर्धार केला. आरोपींना कायद्यानुसार शिक्षा मिळावी यासाठी पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे.