Sushant Singh Rajput: सुशांत सिंगला न्याय मिळायला हवा, फँन्सची सुशांतच्या घराबाहेर मागणी.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं. अजूनही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, सीबीआय तपासही आता शांत झाला आहे. मात्र आज वर्षभरानंतर सुशांतच्या मुंबईतील घराबाहेर त्याच्या फँन्सनी त्याला श्रध्दांजली वाहिली, आणि सुशांतला न्याय मिळावा ही मागणी केली. नेमकी हे फँन्स सुशांतच्या घराबाहेर का जमले होते? आणि त्यांनी […]

मुस्तफा शेख

14 Jun 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:40 PM)

follow google news

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालं. अजूनही सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही, सीबीआय तपासही आता शांत झाला आहे. मात्र आज वर्षभरानंतर सुशांतच्या मुंबईतील घराबाहेर त्याच्या फँन्सनी त्याला श्रध्दांजली वाहिली, आणि सुशांतला न्याय मिळावा ही मागणी केली. नेमकी हे फँन्स सुशांतच्या घराबाहेर का जमले होते? आणि त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे?त्याचा घेतलेला हा आढावा..

    follow whatsapp