Sushilkumar Shinde दिसताच महसुलमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाया पडले

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:54 AM)

Sushilkumar Shinde Radhakrishna Vikhe Patil Eknath Shinde Congress Shiv Sena

Google CTA

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा एका कार्यक्रमात नम्रपणा बघायला मिळाला. त्यांची विनम्रता पाहून तिथे उपस्थित असणारे सगळे अचंबित झाले. नेमका तो प्रसंग कोणता? आणि विखे पाटलांनी नेमकं काय केलं हेच आपण या व्हिडियोत पाहणार आहोत