शिरसाटांना क्लिनचीट, अंधारेंचा फडणवीसांवर प्रश्नांचा भडिमार

मुंबई तक

01 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:59 AM)

विनयभंगाच्या प्रकरणामध्ये संभाजीनगर पोलिसांकडून संजय शिरसाट यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना प्रश्न विचारले आहेत.

Google CTA

शिरसाटांना क्लिनचीट, अंधारेंचा फडणवीसांवर प्रश्नांचा भडिमार