अजित पवार यांच्याकडून टार्गेट, अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच ‘या’ गोष्टी सांगितल्या

Targeted by Ajit Pawar, Amol Kolhe told ‘these’ things for the first time

मुंबई तक

• 11:27 AM • 26 Dec 2023

follow google news

शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलेलं असताना अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचाही संघर्ष पाहायला मिळतोय. यात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना फायनल उत्तर दिलं आहे. या सगळ्या राड्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुंबई तकशी संवाद साधला. 

Targeted by Ajit Pawar, Amol Kolhe told 'these' things for the first time

    follow whatsapp