ठाकरे सरकारचं प्रताप सरनाईकांना गिफ्ट आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक नितेश राणेंना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याची कणकवली पोलिसांची कोर्टात कबूली. राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. उद्धव ठाकरे सकरची आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कृपादृषी कोटींची दंड माफी दिली. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. अनिल देशमुख किंवा संजीव पालांडेंनी पैसे मागितले का यावर पोलिस उपायुक्तांनी दिली चांदिवाल आयोगाला माहिती. नवाब मलिकांना कोर्टात मागावी […]

मुंबई तक

13 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:24 PM)

follow google news

मुंबई तक नितेश राणेंना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याची कणकवली पोलिसांची कोर्टात कबूली. राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. उद्धव ठाकरे सकरची आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कृपादृषी कोटींची दंड माफी दिली. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. अनिल देशमुख किंवा संजीव पालांडेंनी पैसे मागितले का यावर पोलिस उपायुक्तांनी दिली चांदिवाल आयोगाला माहिती. नवाब मलिकांना कोर्टात मागावी लागली माफी. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

    follow whatsapp