ADVERTISEMENT
चांद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी काही तास उरलेत आणि प्रत्येक भारतीयाचं लक्ष सध्या चांद्रयान 3 कडे लागलंय. चांद्रयान २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पाऊल ठेवणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत चौथ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे. परंतु या मोहिमेबद्दल आणखी काही अशा गोष्टी आहेत, ज्या ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. जसं की, या मोहिमेसाठी आलेला खर्च काही चित्रपटांसाठीच्या केलेल्या खर्चापेक्षाही कमी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या मोहिमेसाठी किती खर्च आला? आणि ते चित्रपट नेमके कोणते? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.