निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

The petition of Nivritti Maharaj Indurikar was rejected by the Supreme Court

मुंबई तक

• 12:58 PM • 08 Aug 2023

follow google news

निवृत्ती महाराज इंदुरीकर हे कीर्तनकार गावा खेड्यात फेमस आहेत. व्यंगात्मक शैलीतून प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज सध्या अडचणीत आलेत. त्याचं कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी केलेलं एक विधान. याच प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराजांची याचिका फेटाळून लावलीये. इंदुरीकरांचं हे प्रकरण काय आहे आणि सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे इंदुरीकर महाराजांवर काय कारवाई होणार, हेच समजून घेऊयात

    follow whatsapp