Maharashtra Politics : मुंबईतल्या जागांवरुन मविआत वादाची ठिणकी

मुंबई तक

19 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:07 AM)

लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत, जागावाटपांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

follow google news

मुंबईतल्या जागांवरुन मविआत वादाची ठिणकी

    follow whatsapp