मंत्रीमंडळाच्या विस्तारात पुण्यातून कोणाची लागणार वर्णी?

मुंबई तक

26 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:54 AM)

राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यात पुण्यातल्या तीन नेत्यांची नावं चर्चेत आली आहे.

follow google news

मंत्रीमंडळाच्या विस्तारात पुण्यातून कोणाची लागणार वर्णी? 

    follow whatsapp