देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला अजित पवार…आणि भास्कर जाधवांनी मागितली माफी

मुंबई तक

22 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

2014 च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला. यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. ज्यानंतर सगळा गदारोळ सुरू झाला. तसंच भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी एकमुखी मागणी भाजपच्या […]

follow google news

2014 च्या निवडणुकीत काळा पैसा भारतात परत आणून नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये जमा केल्याचं म्हटलं होतं, असं सांगितलं. यावर देखील आक्षेप घेत देवेंद्र फडणवीसांनी मोदी असं म्हटलेच नसल्याचा दावा केला. यानंतर भास्कर जाधवांनी हस्तक्षेप करत मोदींची नक्कल केली. ज्यानंतर सगळा गदारोळ सुरू झाला. तसंच भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी एकमुखी मागणी भाजपच्या आमदारांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर भाजपच्या मदतीला चक्क धावून आले अजित पवार, आणि मग जाधवांनी माफी मागितली. नेमका हा प्रकार काय घडलाय., पाहा

    follow whatsapp