u murdered my mother in manipur rahul gandhi in parliment
‘तुम्ही माझ्या आईची हत्या केली’
लोकसभेत मोदी सरकारवरील अविश्वासाच्या प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने मणिपूरमध्ये भारताची हत्या केली असा आरोप त्यांनी यावेळी केली.