Uddhav Thackeray यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत निवडणूक आयोगावरही ओढले ताशेरे

मुंबई तक

11 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:55 AM)

Uddhav Thackeray Eknath shinde supreme court shiv sena sharad pawar ajit pawar aaditya thackeray

Google CTA

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेतला. यासोबतच राज्यापालांवरही ठाकरेंनी ताशेरे ओढले.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालावर आक्षेप घेतला. यासोबतच राज्यापालांवरही ठाकरेंनी ताशेरे ओढले.